Video: “विराट कोहलीने मला ब्लॉक केलंय”, प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीचा दावा; म्हणाला…
गायक एपी ढिल्लनने दिलजीत दोसांझने त्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केल्याचा दावा केला होता, ज्यावर दिलजीतने नकार दिला. आता गायक व अभिनेत्री दिशा परमारचा पती राहुल वैद्यने विराट कोहलीने त्याला ब्लॉक केल्याचा दावा केला आहे. राहुलने पापाराझींशी बोलताना हे सांगितले. सोशल मीडियावर यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. दिलजीत आणि एपी ढिल्लनच्या वादावर रॅपर बादशाहनेही प्रतिक्रिया दिली होती.