Video:प्रियांका चोप्राच्या भावाच्या संगीत सोहळ्याला गेलेल्या मराठी अभिनेत्रीला ओळखलंत का?
अभिनेत्री प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा गर्लफ्रेंड नीलम उपाध्यायशी लग्न करणार आहे. लग्नाआधीचे सोहळे सुरू असून, प्रियांका पती निक जोनास व लेक मालतीबरोबर भारतात आली आहे. संगीत सोहळ्यात मराठमोळी अभिनेत्री अनुषा दांडेकरने हजेरी लावली. अनुषाचा खास लूक आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सिद्धार्थ व नीलमने एप्रिल २०२४ मध्ये साखरपुडा केला होता.