गोविंदा व सुनीता आहुजा ३७ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेणार? ३० वर्षीय मराठी अभिनेत्री..
गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या ३७ वर्षांच्या लग्नानंतर विभक्त होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. सततच्या मतभेदांमुळे ते लवकरच घटस्फोट घेऊ शकतात, असे वृत्त आहे. सुनीता यांनी गोविंदाबरोबर राहत नसल्याचे सांगितले आहे. गोविंदाची एका मराठी अभिनेत्रीशी कथित जवळीक हे कारण असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, दोघांनीही याबाबत अधिकृत वक्तव्य केलेले नाही.