“तिची हिंमतच कशी झाली?” जनरल डायरच्या पणतीवर भडकला करण जोहर, नेमकं काय घडलं?
अक्षय कुमारच्या 'केसरी 2' चित्रपटात सी शंकरन नायर या वकिलाची भूमिका आहे, जो जालियनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटीशांविरोधात खटला भरतो. जनरल डायरच्या पणतीने पीडितांबद्दल केलेल्या वक्तव्यावर अक्षय आणि निर्माता करण जोहर यांनी संताप व्यक्त केला आहे. करणने तिच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया देत, तिच्या वक्तव्याला अमानवी आणि असंवेदनशील म्हटलं. 'केसरी 2' १८ एप्रिलला प्रदर्शित होणार आहे.