बाबिलच्या ‘त्या’ कृतीमुळे हुमा कुरेशी संतापली; म्हणाली, “या मुलाला थोबाडीत मारायची इच्छा”
१३ मार्चला मुंबईत वर्ल्ड मॅगझीनच्या कॉस्ट्यूम फॉर कॉज गाला कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला बॉलीवूडच्या बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण, हुमा कुरेशी ( Huma Qureshi ) व इरफान खानचा मुलगा बाबिल खानच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बाबिल खानने असं काही केलं, ज्यामुळे हुमा संतापलेली पाहायला मिळाली आणि तिने थोबाडीत मारण्याची इच्छा व्यक्ती केली. हुमा कुरेशी व बाबिल खानमध्ये नेमकं काय घडलं? जाणून घ्या…