“मी ५० व्या वर्षी लग्न…”; आमिर खान-गौरीच्या नात्यावर बॉलीवूडमधून प्रतिक्रिया
आमिर खान त्याच्या नव्या गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटमुळे चर्चेत आहे. ६० वर्षीय आमिर दीड वर्षापासून गौरीला डेट करतोय. विक्रम भट्टने त्यांच्या नात्याचे समर्थन केले आहे. आमिरने गौरीची ओळख कुटुंबीय, मित्र आणि शाहरुख-सलमान खान यांना करून दिली आहे. आमिर म्हणाला, "गौरी आणि मी २५ वर्षांपूर्वी भेटलो होतो आणि आता आम्ही पार्टनर्स आहोत." त्याच्या मुलांनीही गौरीला स्वीकारले आहे.