अफेअरबद्दल समजताच जया बच्चन यांनी रेखा यांना घरी बोलावलं अन् म्हणाल्या असं काही की…
बॉलीवूडमध्ये अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरची खूप चर्चा होती. अमिताभ यांनी हे नातं कधीच स्वीकारलं नाही, तर रेखा यांनी त्यांच्यावर प्रेम असल्याचं अनेकदा म्हटलंय. जया बच्चन यांना या नात्याबद्दल समजल्यावर त्यांनी रेखा यांना घरी जेवायला बोलावलं आणि स्पष्ट केलं की अमिताभ त्यांचेच आहेत. यानंतर रेखा यांनी अमिताभ यांच्या आयुष्यातून दूर जाण्याचा निर्णय घेतला.