‘खिचडी’ फेम अभिनेत्रीने ‘त्या’ अनुभवानंतर सोडला अभिनय; ‘ती’ काय करते? जाणून घ्या
टीव्ही इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी अनेक कलाकार संघर्ष करतात, परंतु कास्टिंग काउचच्या अनुभवामुळे काहींना तडजोड करावी लागते. 'खिचडी' फेम ऋचा भद्राने अशाच अनुभवामुळे अभिनय सोडला. तिला एका कास्टिंग डायरेक्टरने कामासाठी तडजोड करण्याची मागणी केली होती. ऋचाने अभिनय सोडून व्यवसायात प्रवेश केला आणि आता ती यशस्वी उद्योजिका आहे, तिचे मुंबईत २० सलून आहेत.