छत्रपती संभाजी महाराजांबद्दल केआरकेची वादग्रस्त पोस्ट; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले…
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित 'छावा' चित्रपट १४ फेब्रुवारीला प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉलीवूड अभिनेता केआरकेने विकिपीडियावर संभाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती पोस्ट केली, ज्यामुळे वाद निर्माण झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकिपीडियाला ही माहिती हटवण्याचे आदेश दिले आहेत. विकिपीडियाने योग्य माहिती प्रसारित करावी, असे फडणवीसांनी सांगितले.