२५ वर्षांनी मुंबईत परतलेली ममता कुलकर्णी बॉलीवूडमध्ये कमबॅक करणार का? म्हणाली…
९० च्या दशकातील मराठमोळी अभिनेत्री ममता कुलकर्णी २५ वर्षांनंतर मुंबईत परतली आहे. तिने विकी गोस्वामीबरोबरच्या नात्याबद्दल स्पष्ट केलं की तिचा ड्रग जगाशी काहीही संबंध नाही. २०१२ मध्ये विकी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ती भारतात परतली. २०१७ मध्ये विकी आणि ममतावर ड्रग तस्करीचे आरोप झाले होते. ममता २०१६ पासून विकीच्या संपर्कात नाही.