३ वर्षात झाली विधवा, दुसरं लग्न केलं पण…; मराठमोळी अभिनेत्री आहे स्मिता पाटीलची भाची
मराठमोळी अभिनेत्री विद्या माळवदे अवघ्या २७ व्या वर्षी विधवा झाली. पतीच्या निधनानंतर तिला आत्महत्येचे विचार आले, पण वडिलांनी तिला रोखले. विद्या एअरहोस्टेस होती, पण पतीच्या निधनानंतर तिने सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केला. 'चक दे इंडिया' चित्रपटाने तिला ओळख मिळवून दिली. २००९ मध्ये तिने दुसरं लग्न केलं. विद्या दिवंगत स्मिता पाटील यांची भाची आहे.