“कुत्र्यालाही २-२ गर्लफ्रेंड्स…”, प्रतीक बब्बरच्या दुसऱ्या लग्नानंतर सावत्र भावाचे विधान
ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरने व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी लग्न केले. मात्र, त्याच्या कुटुंबात नाराजी आहे कारण प्रतीकने वडील राज बब्बर आणि सावत्र भाऊ आर्य बब्बरला लग्नाला बोलावले नाही. आर्यने प्रतीकच्या दुसऱ्या लग्नाची खिल्ली उडवत एक व्हिडीओ शेअर केला आणि कुटुंबातील सदस्यांच्या दोन-दोन लग्नांचा उल्लेख केला.