हल्लेखोराला ओळखत होती सैफ अली खानची मदतनीस? दोन तासांच्या CCTV फुटेजमध्ये…
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने हल्ला केला, ज्यात सैफ गंभीर जखमी झाला आहे. सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून, तो रिकव्हरी रूममध्ये आहे. हल्ल्यात सैफची पत्नी करीना कपूर खान व मुलं सुरक्षित आहेत, मात्र मदतनीस जखमी झाली आहे. पोलिसांना मदतनीसवर संशय असून, सखोल तपास सुरू आहे.