“मी तिच्या घरी…”, राज बब्बर यांच्या पहिल्या बायकोने स्मिता पाटीलबद्दल केलेलं वक्तव्य
दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील व राज बब्बर यांच्या प्रेमकहाणीबद्दल नेहमीच चर्चा होते. राज व स्मिता यांचा मुलगा प्रतीकने वडिलांचं नाव हटवून स्वतःचं नाव प्रतीक स्मिता पाटील असं केलं आहे. राज बब्बर यांच्या पहिल्या पत्नी नादिरा यांनी स्मिता पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला भेट दिली होती. नादिरा यांनी सर्वांना माफ केलं असून प्रतीकबद्दल चांगलं मत व्यक्त केलं आहे.