बांगलादेशी पॉर्नस्टार रिया बर्डे प्रकरणात नाव आल्यावर राज कुंद्राने दिलं स्पष्टीकरण
ठाण्यातील उल्हासनगरमधून अटक केलेल्या बांगलादेशी पॉर्नस्टार रिया बर्डे प्रकरणात शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राचे नाव जोडले जात आहे. राज कुंद्राने हे सर्व दावे खोटे असल्याचे सांगितले आहे. त्याने स्पष्ट केले की, रियाशी त्याचा कोणताही संबंध नाही. राजचे वकील प्रशांत पाटील यांनीही या गोष्टी खोट्या असल्याचे नमूद केले आणि बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला.