आंतरजातीय लग्न करणारा अभिनेता म्हणाला, “माझ्या वरातीत फक्त १० जण…”
बॉलीवूड अभिनेता रणदीप हुडा आणि लिन लैश्राम यांनी दीड वर्षांपूर्वी पारंपरिक मणिपुरी पद्धतीने इंफाळमध्ये लग्न केलं. रणदीपने लग्नाचा विचार कधीच केला नव्हता, पण लिनला भेटल्यानंतर त्याचं मत बदललं. जातीय अडचणींवर मात करत त्यांनी हे आंतरजातीय लग्न केलं. लग्नाच्या वेळी मणिपूरमध्ये अशांतता होती, त्यामुळे रणदीपने भारतीय लष्कराची मदत घेतली. साधेपणाने झालेल्या या लग्नाचं सर्वांनी कौतुक केलं.