५ बेडरूम, जिम, स्विमिंग पूल अन्…; सैफ अली खानवर हल्ला झाला त्या घराची किंमत किती?
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे येथील घरात दरोडेखोराने हल्ला केला, ज्यात सैफला सहा जखमा झाल्या. सैफ, करीना आणि त्यांची मुलं तैमूर व जेह घरात असताना ही घटना घडली. सैफचे घर २०१२ मध्ये २३.५९ कोटी रुपयांना विकत घेतले होते. ६५०८ स्क्वेअर फूटमध्ये पसरलेल्या या आलिशान घरात पाच बेडरूम, जिम, म्युझिक रूम, सहा बाल्कनी, मोठं छत आणि स्विमिंग पूल आहे.