रक्तबंबाळ सैफ अली खान लक्झरी गाड्या असूनही रिक्षाने रुग्णालयात का गेला? म्हणाला…
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे येथील घरात १६ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री चोर घुसला आणि चाकू हल्ला केला. सैफला सहा जखमी झाल्या होत्या आणि त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ड्रायव्हर नसल्यामुळे सैफ रिक्षाने रुग्णालयात गेला. त्याच्यासोबत ८ वर्षांचा तैमूर होता. सैफने सांगितलं की चावी सापडली नाही म्हणून रिक्षाने गेला. हल्ल्यानंतर तो ५ दिवस रुग्णालयात होता.