“तो दयाळू…” सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीबद्दल त्याच्या मित्राची प्रतिक्रिया
अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी वांद्रे येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी ३० वर्षीय मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद ऊर्फ विजय दास याला अटक करण्यात आली. आरोपीने सैफच्या घरात घुसून एक कोटी रुपयांची मागणी केली होती. आरोपीच्या मित्रांनी त्याला दयाळू आणि शांत स्वभावाचा म्हटले आहे. आरोपीने आपली ओळख लपवण्यासाठी विजय दास हे नाव वापरले होते.