शाहरुख खानच्या ११ वर्षांच्या लाडक्या अबराममध्ये अभिनयाबरोबरच आहे ‘हे’ टॅलेंट, पाहा व्हिडीओ
Abram Khan Viral Video: बॉलीवूडचे स्टारकिड्स नेहमी चर्चेत असतात. तैमूर अली खान, राहा कपूरपासून अबराम खानपर्यंत प्रत्येक स्टारकिड्सचे व्हिडीओ सातत्याने सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. बॉलीवूडच्या स्टारकिड्सच्या गोड अंदाजाचे अनेक चाहते आहेत. सध्या शाहरुख खानचा लाडका लेक अबरामचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून अबरामचं दुसरं टॅलेंट समोर आलं आहे.