प्रसिद्ध बॉलीवूड गायकाने गुपचूप उरकलं लग्न; पत्नी आहे वयाने मोठी, पाहा Photos
प्रसिद्ध बॉलीवूड गायक अरमान मलिकने त्याची गर्लफ्रेंड आशना श्रॉफशी लग्न केलं आहे. अरमानने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली. अरमान व आशना बऱ्याच वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते आणि अखेर त्यांनी लग्नगाठ बांधली. अरमानने 'तू है मेरा घर' असं कॅप्शन देत लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत.