दिशा सालियन प्रकरण: सुशांत सिंह राजपूतचे वडील आदित्य ठाकरेंबद्दल म्हणाले…
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूपूर्वी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनचे निधन झाले होते. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी तिच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. सुशांतचे वडील केके सिंह यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देत म्हटले की, तपास झाल्यास दिशा आणि सुशांतच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. त्यांनी सरकारकडून योग्य तपासाची अपेक्षा व्यक्त केली आहे.