“छावा सिनेमात औरंगजेबाची भूमिका जर मुस्लीम अभिनेत्याने…”, मुस्लीम नेत्याची पोस्ट
'छावा' चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्याची चर्चा आहे. विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका केली आहे, तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे. एमआयएम नेते वारिस पठाण यांनी अक्षय खन्नाची भेट घेतली आणि फोटो पोस्ट केले. त्यांनी म्हटलं की, जर मुस्लीम अभिनेत्याने औरंगजेबाची भूमिका केली असती तर काय झालं असतं. औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वाद पेटला आहे.