विनयभंगाच्या सीननंतर ढसाढसा रडलेली माधुरी दीक्षित; अभिनेता म्हणाला, “मी तिला स्पर्श…”
अभिनेते रणजीत त्यांच्या खलनायकाच्या भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांच्या नकारात्मक पात्रांमुळे महिला त्यांना घाबरायच्या. एकदा माधुरी दीक्षितने 'प्रेम प्रतिज्ञा' चित्रपटात त्यांच्यासोबत विनयभंगाचा सीन शूट केल्यानंतर ती खूप रडली होती. रणजीत यांनी सांगितलं की, शूटिंगनंतर माधुरीला त्यांच्याबद्दल गैरसमज दूर झाला. नंतर त्यांनी 'किशन कन्हैया' आणि 'कोयला' चित्रपटात एकत्र काम केलं. रणजीत यांच्या खलनायकाच्या प्रतिमेमुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी आल्या होत्या.