सैफ अली खानच्या मेडिकल फॉर्मवर कुटुंबियांचं नाही, तर ‘त्या’चं नाव; कोण आहे तो?
सैफ अली खानच्या वांद्रे पश्चिम येथील घरात १६ जानेवारी रोजी दरोडेखोर घुसला होता. मुलांना वाचवताना सैफ गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात दाखल झाला. त्याच्याबरोबर तैमूर होता, पण मेडिकल फॉर्मवर अफसर झैदीचे नाव होते. अफसर सैफचा जुना मित्र आणि बिझनेस पार्टनर आहे. हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सैफचा जबाब नोंदवला आहे.