Bisleri : वयाच्या २२ व्या वर्षी ‘पाणी’ विक्रीचा विचार अन् उभारली ७,००० कोटींची कंपनी!
Success Story of Ramesh Chauhan : रमेश चौहान यांनी शून्यातून विश्व निर्माण करीत बिसलेरी ब्रॅण्ड मोठा केला आणि मेहनतीच्या जोरावर ७,००० कोटींची कंपनी उभी केली. आज आपण रमेश चौहान कोण आहेत आणि त्यांच्या यशाचा प्रवास जाणून घेणार आहोत.