जेईईमध्ये केलं टॉप, IIT बॉम्बेचा ‘हा’ विद्यार्थी आता अमेरिकेत करतोय भरघोस पगाराची नोकरी
लाखो विद्यार्थ्यांपैकी काहीच JEE पास होऊन भारतातील प्रतिष्ठित IIT संस्थांमध्ये प्रवेश घेतात. परंतु, काही विद्यार्थी त्यांच्या कष्ट, समर्पण आणि IIT नंतर मिळवलेल्या यशामुळे इतरांसाठी आदर्श आणि प्रेरणा बनतात. कंदर्प खंडवाला हा अशाच एका विद्यार्थ्यांपैकी आहे ज्याने केवळ कठोर मेहनत आणि निर्धाराने आपलं असंच नशीब घडवलं.