मुलगा असावा तर असा! वडिलांचं छोटंसं दुकान बदललं कोटींच्या साम्राज्यात
भाविन पारेख यांनी वडिलांच्या छोट्या शर्टच्या दुकानाचे रूपांतर करोडो रुपयांच्या कापड कंपनीत केले आहे. २०११ मध्ये वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी भाविन यांनी अहमदाबादमध्ये ग्लोब टेक्स्टाइलची स्थापना केली. त्यांनी वडिलांच्या रिटेल व्यवसायाचे रूपांतर पब्लिक लिमिटेड कंपनीत केले. ही कंपनी यावर्षी ४३१ कोटी रुपयांची होईल, असा अंदाज आहे. चला, भाविन पारेख यांच्या यशाच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ…