नोकरी सोडली, अपयश येऊनही मानली नाही हार; वाचा, आयएएस जावेद हुसेन यांच्या यशाचा प्रवास…
Success story of mohd javed hussain: यश नशिबाने मिळते की मेहनतीने,हा प्रश्न प्रत्येक स्वप्न पाहणाऱ्याच्या मनात येतो. झारखंडमधील एका छोट्या शहरातून आलेले आणि आयएएस झालेले मो. जावेद हुसेन यांच्या कथेत या प्रश्नाचे उत्तर सापडते. हा फक्त एक प्रवास नाही, तर दृढनिश्चय, संघर्ष व कठोर परिश्रमाचे एक उत्तम उदाहरण आहे.