लहानपणी झाला पोलिओ, आईबरोबर रस्त्यावर विकल्या बांगड्या; पण हार न मानता झाले IAS
Success story of Ramesh Gholap: जर तुम्हाला मनापासून काही हवे असेल तर संपूर्ण विश्व ते तुमच्यासाठी मिळवण्याचा प्रयत्न करते असं म्हणतात. पण त्यासोबत तुम्हाला स्वतःचे प्रयत्नही करावे लागतात. आज आपण तरुणांसाठी प्रेरणास्थान बनलेले आयएएस अधिकारी रमेश घोलप यांच्याबद्दल बोलत आहोत.