युट्यूबवरून घेतले UPSCचे धडे अन् अशाप्रकारे केला अभ्यास, १७वा रॅंक मिळवून झाली कलेक्टर
Swati Sharma Success Story: राजस्थान सरकारने सोमवारी विविध जिल्ह्यांमध्ये सहायक जिल्हाधिकारी (एसीएम) पदावर १३ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश जारी केले.