इस्रायलवरील हल्ल्याची वर्षपूर्ती; पूर्वसंध्येला लेबनॉन लक्ष्य, हेझबोलाकडूनही प्रतिहल्ला!
पॅलेस्टाईनमधील हमास संघटनेने इस्रायलवर केलेल्या हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने इस्रायलने लेबनॉनच्या बेरूतमध्ये हवाई हल्ला केला, ज्यात तीनजण जखमी झाले. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात हेझबोलाने इस्रायलच्या हैफावर हल्ला केला, ज्यात १० जण जखमी झाले. या घटनेमुळे इस्रायल आणि आजूबाजूचे देश अशांत आहेत. बातमी अपडेट होत आहे.