‘छावा’ चित्रपटावर बंदी घाला, यामुळे दंगली होतायत; मौलानांची अमित शाहांकडे मागणी
मौलाना शाहबुद्दीन रझवी यांनी 'छावा' चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांच्या मते, चित्रपटातील औरंगजेबाचे चित्रण तरुणांना भडकवत असून नागपूरमध्ये दंगल उसळली. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून चित्रपटाच्या लेखक, दिग्दर्शक, आणि निर्मात्यांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.