भाजपा दिल्लीपाठोपाठ बिहारही जिंकणार? नव्या सर्व्हेनुसार नितीश कुमारांशी आघाडी फायद्याची!
इंडिया टुडे-सी व्होटरच्या 'मूड ऑफ द नेशन' सर्व्हेनुसार, आज निवडणुका झाल्यास एनडीएला ३४३ आणि भाजपाला २८२ जागा मिळू शकतात, तर काँग्रेसला फक्त ७८ जागा मिळतील. बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये एनडीएला ३३-३५ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर महागठबंधनला ५-७ जागा मिळतील. एनडीएच्या मतांची टक्केवारी ४७% वरून ५२% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे.