दिल्लीतल्या तिहेरी हत्याकांडाची उकल पोलिसांनी कशी केली? तीन मृतदेह, कंडोमचं पाकीट आणि..
दिल्लीत २०१९ मध्ये तिहेरी हत्याकांड घडलं होतं. एका वृद्ध दाम्पत्यासह एका मुलीची हत्या करण्यात आली. पोलिसांना वसंत विहारच्या उच्चभ्रू घरात रक्ताच्या थारोळ्यात पडलेले तीन मृतदेह, कंडोमचं पाकीट आणि इतर गोष्टी सापडल्या होत्या. पोलिसांनी या प्रकरणाची उकल कशी केली? जाणून घ्या या सविस्तर बातमीतून.