“काँग्रेसनं आंबेडकरांना झिडकारलं आणि आज ते जय भीम…”, पंतप्रधान मोदींची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना काँग्रेसवर टीका केली. त्यांनी म्हटले की, काँग्रेसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल राग होता आणि त्यांना भारत रत्न देण्यास पात्र समजले नाही. मोदींनी काँग्रेसवर रंग बदलण्याचा आरोप केला आणि त्यांच्या सवयींमुळेच पक्षाची दुर्दशा झाल्याचे सांगितले.