‘पत्नीलाही सोबत घेऊन जातोय’ म्हणत दिल्लीत व्यावसायिकाची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये..
दिल्ली एनसीआरमधील गाझियाबादमध्ये ४६ वर्षीय व्यावसायिक कुलदीप त्यागी यांनी पत्नीसह आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी कर्करोग झाल्याचे कारण दिले आहे. त्यागी यांनी पत्नीला गोळ्या झाडून स्वत:ला संपवले. त्यांच्या कुटुंबीयांना कर्करोगाबद्दल माहिती नव्हती. दिल्ली पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सुसाईड नोटमध्ये त्यांनी आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये असे लिहिले आहे.