अमेरिकेत मोदींचा मुक्काम ऐतिहासिक ‘ब्लेअर हाऊस’मध्ये; काय आहे या वास्तूचं महत्त्व?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा चर्चेत राहिला आहे. अमेरिकेने रहिवासी कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या १०४ भारतीयांना माघारी पाठवले. मोदींच्या वॉशिंग्टन डीसीतील ब्लेअर हाऊसमध्ये मुक्कामामुळे हे निवासस्थान चर्चेत आले. १८२४ साली बांधलेले ब्लेअर हाऊस १९४२ साली अधिकृत गेस्ट हाऊस बनले. येथे अनेक आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या व्यक्तींनी मुक्काम केला आहे.