‘उद्धव ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंसह जातील का?’ शरद पवार म्हणाले, “कुणाच्या मनात…”
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं असून, २३७ जागा जिंकल्या आहेत. यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नेते एकनाथ शिंदेंकडे येतील अशी चर्चा आहे. शरद पवार यांनी नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याला मूर्खपणाचं म्हटलं आहे. तसेच, उद्धव ठाकरेंचे खासदार फुटणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदेंच्या 'हलके में मत लो' वक्तव्यावरही पवारांनी टीका केली.