भारताच्या निवडणुकीत अमेरिकेचा हस्तक्षेप; भारताने घेतली गेली गंभीर दखल
अमेरिकेच्या USAID ने भारताला २.१ कोटी डॉलर्सचा निधी दिल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता, जो भारतातील निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी होता. परराष्ट्र मंत्रालयाने हा दावा गंभीर चिंतेचा विषय असल्याचे सांगितले. DOGE विभागाने हा निधी प्रकल्प बंद केला. इंडियन एक्सप्रेसच्या संशोधनानुसार, हा निधी प्रत्यक्षात बांगलादेशला देण्यात आला होता.