पाकिस्तानच्या पंतप्रधानांना थोरला भाऊही सांगतोय, “भारताशी युद्ध नकोच”!
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान संबंध तणावपूर्ण झाले आहेत. पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी विद्यमान पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना भारताशी युद्ध टाळण्याचा सल्ला दिला आहे. कारगिल युद्धानंतर नवाज शरीफ यांनी भारताशी संबंध सुधारण्याचे प्रयत्न केले होते. त्यांनी शाहबाज शरीफ यांना आक्रमक पावलं उचलण्याऐवजी राजनैतिक पर्याय वापरण्याचा सल्ला दिला आहे.