बोगद्यातील ट्रॅक उडवला, एक्स्प्रेसवर गोळीबार अन्…; बंडखोरांनी ट्रेन हायजॅक कशी केली?
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने मंगळवारी बलुचिस्तान प्रांतात जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक केली. या हल्ल्यात ५०० प्रवासी होते, ज्यात १८० हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवले गेले. अतिरेक्यांनी २० पाकिस्तानी लष्करी जवानांना ठार मारल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी सैन्याने प्रत्युत्तर दिले असून, मदत पथक पाठवले आहे. बलुचिस्तान सरकारने आपत्कालीन उपाययोजना लागू केल्या आहेत.