मोदीसरांचा क्लास! मुलांना अभ्यासाचा ताण येऊ नये म्हणून सांगितला ‘क्रिकेट’ मंत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी "परीक्षा पे चर्चा" कार्यक्रमात विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या टिप्स दिल्या. त्यांनी क्रिकेटचं उदाहरण देत अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. मोदींनी नेतृत्वाबाबत सांगितलं की, नेता होण्यासाठी उदाहरणीय व्यक्ती व्हा. कार्यक्रमात दीपिका पादुकोण, भूमि पेडणेकर, विक्रांत मेस्सी, मेरीकॉम आणि सद्गुरु जग्गी वासुदेव यांचाही समावेश आहे.