बिहारमध्ये ‘पाकिस्तान जिंदाबाद’ची एक घोषणा आणि इंटरनेटवर घमासान; पोलिसांनी सांगितलं सत्य!
बिहारमध्ये 'पाकिस्तान जिंदाबाद' घोषणा दिल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिस तपासात हा व्हिडीओ एडिट केलेला असल्याचं समोर आलं. मोर्चात 'पाकिस्तान मुर्दाबाद' घोषणा दिली जात होती, पण एक व्यक्तीने चुकून 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हटलं. कैलाश प्रसाद सिंह यांना अटक करून सीपीआयने निलंबित केलं. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एडिट करणाऱ्याचा शोध घेत आहेत.