तुमच्या Gross Salary पेक्षा तुम्हाला प्रत्यक्ष मिळणारी Net Salary कमी का असते? बाकीचे पैसे
नोकरदार वर्गासाठी पगार हा महत्त्वाचा विषय असतो. पगारात CTC (Cost To Company) आणि NET सॅलरीचा फरक असतो. CTC म्हणजे कंपनीकडून कर्मचाऱ्यावर होणारा एकूण खर्च, तर NET सॅलरी म्हणजे सर्व डिडक्शननंतर बँकेत जमा होणारी रक्कम. पगारात बेसिक सॅलरी, भत्ते, व्हेरिएबल्स, प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, टीडीएस, इएसआय, एनपीएस यांचा समावेश असतो. पगाराची स्लीप समजून घेणे महत्त्वाचे आहे.