अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांची यादी एका क्लिकवर, कोणाला कुठून उमेदवारी?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २०२३ मध्ये फूट पडली. अजित पवारांनी भाजपाला समर्थन देत उपमुख्यमंत्री पद मिळवलं. महायुतीत भाजपाला १४६, शिंदे गटाला ८०, आणि अजित पवारांना ५१ जागा मिळाल्या. अजित पवारांच्या ५१ उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्याने विधानसभेत अजित पवारांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. २३ तारखेला निकाल स्पष्ट होईल.