‘अजित पवारांना राखी बांधणार का?’, सुप्रिया सुळेंचं उत्तर; म्हणाल्या, “त्या दिवशी…”
राखी पौर्णिमा जवळ येत आहे आणि सुप्रिया सुळे अजित पवारांना राखी बांधणार का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. जुलै २०२३ पासून दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. अजित पवारांनी सुप्रियाच्या विरोधात सुनेत्राला उमेदवारी दिली हे चुकलंच असं म्हणत चूक मान्य केली आहे. नाशिकमध्ये सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांना तुम्ही अजित पवारांना राखी बांधणार का? हा प्रश्न विचारला गेला. त्यावेळी त्यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे.