Video: हरियाणा निकालांचा नेमका काय अर्थ घ्यायचा? योगेंद्र यादव यांचं विश्लेषण; म्हणाले…
हरियाणा विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपाने सर्व एग्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवत ५० जागा जिंकून बहुमत मिळवले आहे. काँग्रेसला ३४ जागा मिळाल्या असून इतर पक्षांना ६ जागा मिळाल्या आहेत. योगेंद्र यादव यांनी काँग्रेसच्या पराभवावर आश्चर्य व्यक्त केले आहे. काँग्रेसने ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचा आरोप केला आहे. यादव यांनी निवडणूक आयोगाने या प्रकरणाचा तपास करावा, असे आवाहन केले आहे.