गणेशोत्सवानिमित्त सोनं खरेदीचा विचार करताय? मग पाहा तुमच्या शहरातील आजचा सोने-चांदीचा दर
Today Gold Silver Price : गणेशोत्सवानिमित्त सोने-चांदी खरेदीवर विशेष ऑफर्स मिळत असल्याने अनेक ग्राहक या काळात सोने- चांदी खरेदीचा विचार करतात. पण अशावेळा आज सोने- चांदीचे दर नेमके काय आहेत यावरुन गोंधळ असतो. पण काळजी नका करु आम्ही तुम्हाला आज तुमच्या शहरात सोने-चांदीचे दर नेमके काय आहेत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ तुमच्या शहरातील आज सोने चांदीचे दर कसे आहेत?