बॉलीवूड अभिनेता विकी कौशलने ‘छावा’ चित्रपटासाठी वाढवलं २५ किलो वजन
बॉलीवूड अभिनेता विकी कौशलचा ‘छावा’ चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. त्याच्या या चित्रपटात अभिनेता छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकरतो आहे आणि याच भूमिकेसाठी त्याने तब्बल २५ किलो वजन वाढवले आहे. यादरम्यान, विकी कौशलने त्याच्या ट्रान्सफर्मेशनबद्दल सांगितले.